मराठ्यांचे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचा लातूर दौरा ०५ जुलै २०११
मराठा आरक्षण या विषयावर महत्व पूर्ण मीटिंग
मा.अण्णासाहेब जावळे पाटील,(संस्थापक अध्यक्ष )यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. भीमराव भाऊ मराठे(केंद्रीय उपाध्यक्ष ),मा.लक्षमण बापू सिरसाट (प्रदेशध्यक्ष ),मा. विजय कुमार घाडगे (प्रदेशाध्यक्ष वि.आ.),मनोज अण्णा मोरे (प्रदेश महासचिव )व मा.बाळासाहेब भोसले(जिल्हाध्यक्ष)यांच्या अध्यक्षते खाली होणार आहे तरी सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी सर्व शाखा अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहवे
ठिकाण;शासकीय विश्रामगृह,लातूर
सकाळी;१० वाजता
सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद ब्रिज होटल लातूर
दुपारी १ वाजता औसा इथे भव्य मेळावा
"भीक नको हक्क हवा मिळवणारच छावा "
for more info contact AAKASH PATIL (DIST PRES STUD ORG)(9545980008)
No comments:
Post a Comment